माझी प्रतिज्ञा
१ डिसेंबर, १९९८, खालील अटींचे पालन झाले नाही, तर अभय वैद्य त्या लग्नावर बहिष्कार टाकेल: १. पत्रिका न बघता लग्न ठरलेले असावे. २. मुहूर्त न बघता लग्नाचा दिवस ठरवलेला असावा. ३. कुठच्याही त-हेने हुंडा न घेता/देता विवाह ठरलेला असावा. विवाहावर येणारा सगळा खर्च (उदा. हॉलचे भाडे, जेवणावळी, इत्यादी.) वधू–वर पक्षांनी समसमान वाटून घ्यावा. (रुखवत हा …